Family Status In Marathi

Family Status In Marathi
Family Status In Marathi

मराठी लोक हे त्याचा परिवारावर खूप प्रेम करतात आणि ते दाखवण्यासाठी ते family status in marathi त्याचा whatsapp status वर ठेवतात 
  1. Family हे आपली सर्वात मोठी Investment असते 
  2. माझी Family म्हणजे माझे आई बाबा 
  3. जीवनात कोणताच गोष्टीसाठी कधीच स्वताच्या Family ला सोडू नका 
  4. आनंदी जीवन तोच जगतो जो Family सोबत उबा असतो 
  5. Family म्हणजेच जीवन होय

Family Relationship Status In Marathi

Family Relationship Status In Marathi
Family Relationship Status In Marathi

  1. तुमची खरी ताकद म्हणजे तुमची Family 
  2. जे खराब वेळा मधी पण तुमची साथ सोडत नाही ते म्हणजे Family
  3. Family म्हणजे खरे प्रेम जे तुमाला बिना काही Demand भेटे
  4. FAMILY असणे म्हणजे तुमचा कडे जीवनाची best गोष्ट असणे आहे 
  5. नेहमी भांडण करतो पण परत एक होतो, म्हणजे मी माझा family खूप प्रेम करतो 

Status Of Family In Marathi

Status Of Family In Marathi
Status Of Family In Marathi

  1. वेळी आहे, मस्ती खोर आहे जशी पण आहे माझी family आहे 
  2. family हा शब्दच प्रेमानी तयार झाला आहे वाटत 
  3. जगात सर्वात जास्त प्रेम ज्या जागी मिळते ते जागा म्हणजे family 
  4. माझी family म्हणजे म्हणजे Friends 
  5. जीवनात कधीच या तीन गोष्टी चा त्याग करू नका पहिली म्हणजे Family, दुसरी म्हणजे तुमचे प्रेम, आणि तिसरे म्हणजे तुमचे स्वप्ने 

Status For Family In Marathi

Status For Family In Marathi
Status For Family In Marathi

  1. खरे जीवन म्हणजे Family ला संबाडने 
  2. प्रेम त्यांना करा जे तुमाला Change केला शिवाय तुमचावर प्रेम करतात ( Family ) 
  3. बिना तुमाला काही मागे जे तुमचा वर प्रेम करते ते म्हणजे family 
  4. जर तुमि देवावर विसवास करत नाही म्हणजे तुमि आजून माझा आई बाबा ला भेटले नाही 
  5. FAMILY म्हणजे आई, बाबा, भाऊ, बहीण, बायको, नवरा, मुलं, मुली, आजी, आजोबा 

Happy Family Status In Marthi

Happy Family Status In Marathi
Happy Family Status In Marathi

  1. देवा तुला माझ्या मनापासून धन्यवाद देतो रे, तुनीच मला एवढी चांगली FAMILY आणि FRIENDS दिले 
  2. देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे FAMILY
  3. जर तुमाला एक happy FAMILY पाहिजे तर पैस्या वरून जास्त time FAMILY वर खर्च करा 
  4. FAMILY जेवा सोबत असते ठेवा सर्व काही जवळ असते 
  5. FAMILY ते जागा आहे जे तुमचासाठी सर्वात Safe असते 

My Family Status Marathi

My Family Status Marathi
My Family Status Marathi

  1. माझी FAMILY, माझी Happiness 
  2. FAMILY हे आनंदाचे दुसरे नाव असते 
  3. FAMILY हे Important नाही बल्की सर्व काही आहे 
  4. जगातली सर्वात Best FAMILY म्हणजे माझी FAMILY 
  5. FAMILY ते असते जिते ते आपल्यावर आणि आपण त्याचा वर प्रेम करतो 

Sweet Family Quotes In Marathi

Sweet Family Quotes In Marathi
Sweet Family Quotes In Marathi

  1. रंगताचे नाते जीत असते ते FAMILY असते 
  2. खुशीत नाही पण धुखात येतात, माझा सोबत नेहमी उभे असतात, आपले FAMILY Member पण कमाल असतात 
  3. FAMILY हे एकाद्या गाण्या सारखे आहे, कधी खराब असते तर कधी चांगले, पण जसे पण असते खूप सुंदर असते 
  4. जर तुमी परी वर विसवास नाही करत ना, तर बस एकदा आईला बगा होउन जाणार 
  5. family ते आहे जेते आपले जीवन सुरु आणि खतम होते 

Marathi Quotes For Family Collection

Marathi Quotes For Family Collection
Marathi Quotes For Family Collection

  1. मित्र ते family असते, जे आपण स्वतः बनवतो 
  2. जगातली सर्वात महत्वाची गोष्ट माझे आपली family आणि dreams
  3. जगात family सोबत राहणे आणि जेवणे या वरून काहीच Best नसते 
  4. Family ते असते जिचा साठी आपण काही कराल Ready असतो 
  5. खरे प्रेम हे फक्त आणि फक्त एका Family मधीच असू शकते बर का 

Kutumb Marathi Quotes

Kutumb Marathi Quotes
Kutumb Marathi Quotes

  1. हे जग आपल्याला बदलू शकते, पण लक्षात ठेवा तुमची सुरुवात पण तुमचा Family मधी होते आणि Ending पण Family मधीच होते 
  2. घर असणे खूप चांगली गोष्ट आहे पण Family असणे म्हणजे नसीबवान असणे आहे 
  3. Family म्हणजे प्रेत्येक Programs मधी खूप सारे Photo कडून मस्ती करणे होय
  4. जीवनातल्या सर्वात सुंदर आठवणी म्हणजे आपली Family 
  5. Family म्हणजे खरे प्रेम 

Kutumb Marathi Status

Kutumb Marathi Status
Kutumb Marathi Status

  1. जेवा परीक्ष्याची वेळ असते तेवा आपली family सोबत असते 
  2. देवाचे दिलेले सर्वात मोठे Gift म्हणजे Family  
  3. नेहमी तीन गोष्टीं वर विसवास ठेवा पहिली गोष्ट म्हणजे Family, दुसरी म्हणजे Friends, आणि तिसरी म्हणजे देव 
  4. माणसाची सर्वात मोठी जमा क्यूजी म्हणजे त्याची Family 
  5. परिवार आणि मित्र हे आपल्या जीवनाच्या आनंदाचे सर्वात मोठे कारण असतात 

Family Caption In Marathi

Family Caption In Marathi
Family Caption In Marathi

  1. तुमचा परिवाराला मित्र समजा आणि तुमचा मित्रांना परिवार मग बगा जीवनात कसे आनंद येते 
  2. जगात तो अमीर नाही ज्याचा कळे पैसे आहेत, जगात तर तो अमीर आहे ज्याचा कळे जीव लावणारे मित्र आणि परिवार आहे 
  3. माझा परिवार माझासाठी माझे जीवन आहे म्हणून तर माझा कळे आज सर्व आहे 
  4. जीवन सुंदर आहे जर सोबत आपली Family आहे 
  5. जिते परिवार आहे तिते प्रेम आहे 
Last Words,

मित्रानो जर तुमाला माझी हे Post Family Status In Marathi आवडली असेल तर हिला तुमचा सर्व परिवाराला Share करा. आणि जर तुमाला या post बदल काही बोलायचे आहे तर मला comment करून कडवा. धन्यवाद हे post वाचल्या बदलेल... भेटू आता पुढचा पोस्ट मधी.
No posts.
No posts.